सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस.यांच्या अध्यक्षतेत यात्रा नियोजन बैठक संपन्न
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी ) येत्या पंधरा तारखेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेत दि.9 ऑक्टो. रोजी सायं.5 वा. तहसील कार्यालयाच्या सभागृहात यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवरात्र काळात यात्रेशी निगडित …
