वकिलाचा अवमान केल्या प्रकरणी माहूर न्यायालयाच्या कामकाजावर वकिलांचा बहिष्कार. आजचे काम ठप्प.
राम दातीर माहूर (प्रतिनिधी )माहूर न्यायालयात वकिली करणारे वकील सी. डी. वाठोरे यांना दि.२१ सप्टें.रोजी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी अपशब्द उच्चारून अवमान केल्याच्या निषेधार्थ वकिलांनी सोमवार दि.25 सप्टें.2023 रोजी न्यायालयाच्या कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे तालुक्याच्या का…
