अभ्यासा बरोबर खेळने ही गरजेचे:-तहसीलदार दिनेश झांपले*
*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा शालेय योगासन , तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*.  (सेलू )                सध्याच्या स्पर्धेच्या काळात अधिकाधिक मुले व पालकही अभ्यासावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत परंतु शरीर आणि मन सुदृढ असेल तरच अभ्यासात प्रगती करता येते, म्हणून …
इमेज
दुर्गापूर येथे स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन संपन्न
कोलकत्ता येथील दुर्गापुर शहरांमध्ये स्टील अँड मेटल इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्टील उद्योगातील कामगारांचे अधिवेशन हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी दुर्गापूर येथील नेताजी भवन सभागृहात संपन्न झाले. अधिवेशन प्रसंगी…
इमेज
धम्माल विनोदी ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
मुंबई: ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर.    जेव्हा योग्य वय येत तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो कारण ल…
इमेज
हरिभाऊ नाईक यांच्या प्रथय स्मृतिदिनी सामाजिक प्रतिष्ठान कार्यान्वित!*
*नागपूर दि.१०: "हरिभाऊ नाईक स्मृती समाजसेवा प्रतिष्ठान" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची कार्यवाही नुकतीच त्यांच्या स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर यांच्या संकल्पनेतून सहा महिन्यांपूर्वी या प्रतिष्ठानची स्थापना…
इमेज
नवी मुंबईत नेरूळ येथे नाविक कामगारांचा कौटुंबिक मेळावा*
नवी मुंबईत नेरूळ येथे भीमाशंकर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळील अक्षता हॉलमध्ये नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या वतीने ९ सप्टेंबर २०२३ रोजी नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भरपूर गर्दी जमली होती. कारण शेकड…
इमेज
*संकटे किती जरी आली तरी पतसंस्था ठेविदारांचे हित रक्षण करील! गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष‌ काशिनाथ माटल यांची ग्वाही,!*
मुंबई दि.९: सहकारावर किती जरी संकटे आली तरी पतसंस्था ठेविदारांचे हितरक्षण करील!अशी ग्वाही गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक काशिनाथ माटल यांनी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.    गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या पहिल्या  गोरेगाव उपनगरातील गोकुळधाम पतसंस्थेची …
इमेज
बेटमोगरा येथील १४ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी                     तालुक्यातील बेटमोगरा येथील चांदणी गणेश नवलेकर या चौदा वर्षीय मुलीचा दि.७ सप्टेंबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.  ४ सप्टेंबर रोजी तिला ताप आला होता. चांदणी नवलेकर याची तब्येत खुप बिघडल्यामुळे तीला उपचारासाठी त्याच दिवशी मुखेड येथील उपजिल्हा र…
इमेज
*गणपतीपूर्वी मुंबई बंदरातील गोदी कामगारांना थकबाकीचा शेवटचा हप्ता मिळणार*
भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०१७ पासून झालेल्या वेतन कराराची थकबाकी, मुंबई बंदरातील गोदी कामगारांना आर्थिक कारणामुळे एकरकमी देता आली नाही. सदर थकबाकी हप्ता हप्त्याने देण्यात आली. शेवटचा उर्वरित १५ टक्के थकबाकीचा हप्ता सप्टेंबर महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई पोर्ट प्राधिकर…
इमेज
मुंबई येथील राज्य कर सह-आयुक्त विभागात कार्यरत असलेले आबाजी वडजे पाटील यांची सेवानिवृत्ती
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी  राज्य कर सह-आयुक्त (मुख्यालय-२) वस्तू व सेवाकर विभाग मुंबई येथील कार्यरत असलेले आबाजी पांडुरंगराव वडजे पाटील धामणगावकर यांची प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर महाराष्ट्र शासनाने आदर्श अधिकारी म्हणून त्यांची सन्मानाने कार्यपूर्ती केली आहे.           मुखेड तालुक्यातल्या ग्…
इमेज