महाराष्ट्र कांग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या तयारीला लागा - आ. जवळगावकर
हिमायतनगर प्रतिनिधी/महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले असुन हि यात्रा किनवट मार्गे हिमायतनगर येथे येणार आहे त्यासाठी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारून कामाला लागावे असे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे. …
