शासकीय निवासी शाळा नायगाव येथील विद्यार्थ्यांची विविध खेळात जिल्हास्तरावर निवड*

 



शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागांतर्गत सुरू असलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत *शासकीय निवासी शाळा नायगावच्या* विद्यार्थ्यांची आतापर्यंत झालेल्या विविध खेळप्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

1.बॅडमिंटन संघ-वयोगट 14 मुले

2.बुद्धिबळ-वयोगट 17 मुले (2 विद्यार्थी)

3.व्हॉलीबॉल-वयोगट 14 आणि वयोगट 17 (2 संघ)

जिल्हास्तरावर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री. शिवानंद मिनगिरे साहेब सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड,शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.एन.चव्हाण,क्रीडा शिक्षक श्री.पी.एस.तुपकरी 

तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या