जबरी चोरी प्रकरणात तीन तासांतच आरोपी अटक, बाळापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर दुचाकी स्वारास अडऊन चाकुचा धाक दाखवून विस हजारांचा ऐवज लुटल्याची घटना रात्री साडे दहा च्या सुमारास घडली होती. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीन…
