पाच कथा या श्रृंखलेतील येऊ घातलेला "वारूळ
राजापूर :- पाच कथा या श्रृंखलेतील "वारूळ" या चित्रपटाच चित्रीकरण राजापूर तालुक्यातील ताम्हाणे या गावी पार पडल, या चित्रपटाची निर्मिती SJFILMS PRODUCTION अंतर्गत होत असुन याच लेखन दिग्दर्शन सुयश जनार्दन जाधव यांनी केल असुन, सहयोगी दिग्दर्शन पराशर नाईक, छायांकन- कुंदैन शानभाग, कलादिग्दर्शन…
