*कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेच्या वतीने हार्दिक अभिनंदन...*
कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेचे राज्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ,पुणे समाजशास्त्र विषय अभ्यास गट सदस्य, आमचे मित्र .प्रा.डॉ. हेमंत सोनकांबळे सर यांची संविधान ही कविता मुंबई विद्यापीठात बी.ए. च्या अभ्यासक्रमाला लागली आहे . ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अगोदरही त्यांच्या अनेक कविता विविध विद्यापीठात अभ्यासक्रम साठी लागले आहेत.
*डॉ. सोनकांबळे सरांचे कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेच्या वतीने जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे
*आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा...
addComments
टिप्पणी पोस्ट करा