रेल्वे सुरक्षा...आपली सर्वांची जबाबदारी" अभियान २०२३ अंतर्गत परिसंवाद संपन्न
मुंबई - लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम्.डुंगरसी महाविद्यालय (समाजकार्य पदविका अभ्यासक्रम बॅच) यांच्या संयुक्त विद्यमाने "रेल्वे सुरक्षा... आपली सर्वांची जबाबदारी" अभियान २०२३ अंतर्गत एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.         मुंबई लोहमार्ग पोलीस …
इमेज
गोदी कामगार संघटनेच्या शतकपुर्ती सोहळ्यानिमित्त कौटुंबिक स्नेहसंमेलन*
स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शान्ति पटेल यांची जन्मशताब्दी, युनियनचा शतकपूर्ती सोहळा, हिंद मजदूर सभा अमृत महोत्सवी वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मुंबई बंदराची १५० वर्ष या महत्त्वपूर्ण घटनांचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी …
इमेज
संभाजी भिडेंगुरूजीं* *पेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न अधिक महत्वाचा.!* *..डाॅ.हंसराज वैद्य.*
*नांदेड दि.3/8/23(प्रतिनिधी)ः* *ज्येष्ठ नागरिक हा कुटूंब,राज्यच नाही तर राष्ट्राच्या समाज मनाचा आरसा आहे.औषधी संशोधनाच्या क्रांतीकारक घडामोडीमोडी मुळें आपल्याच देशात नव्हे तर संपूर्ण जगातच नवजात बालकांच्या जन्म दरापेक्षांही ज्येष्ठ नागरिक होण्याचा दर जास्त झाला आहे.कारण मृत्यू दर कमी होवून आयुष्यमा…
इमेज
उर्मिला निंबाळकरच्या आवाजातील प्रचंड लोकप्रिय 'पेटलेलं मोरपीस'चा तिसरा सिझन स्टोरीटेलवर प्रदर्शित!
गावातली सरपंचाची मुलगी स्वतःच्या बालमैत्रीणीच्या प्रेमात पडते इतकंच नाही आपलं हे नातं जगासमोर जाहीर करून मानाने जगायचं ठरवते, तेव्हा गावामध्ये जो काही हलकल्लोळ माजतो आणि त्यात गावामध्ये निवडणूका येतात आणि त्याचा सर्वच जण राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात अशी आगळी वेगळी ऑडिओ कादंबरी नितीन थोरात लिख…
इमेज
सानपाडा येथील आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप*
नवी मुंबईत सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघात दर महिन्याला शेवटच्या दिवशी वाढदिवस साजरे केले जातात. ३१ जुलै २०२३ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक सभासदांनी उपस्थित राहुन चांगले सहकार्य केले, या आनंद मेळाव्यास विशेष पाहुणे म्हणून सानपाडा येथील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर…
इमेज
अन्यथा गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतील ! सचिन अहिर यांचा इशारा
मुंबई दि.३१;गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आता चांगलेच वातावरण तापले असून, राज्य कोणता निर्णय  घेणार?या कडे संबंध कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.२५ जुलै रोजी गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने विधानभवनवर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात कामगार नेते आमदार सचिन अहिर यांनी सरकारने सकारात्मक निर्णय नाही…
इमेज
गंगाखेड मध्ये मोफत शेअर मार्केट सेमिनारला प्रतिसाद
गंगाखेड( प्रतिनिधी). दिनांक 30 जुलै, रविवारी शहरातील द्वारका फंक्शन हॉल या ठिकाणी शेअर मार्केट विषयी माहिती देणारा सेमिनार संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई येथील बी एस इ सर्टिफाइड ॲडव्हायझर व एक्सपर्ट प्रा. आनंद लांडगे यांनी उपस्थित तरुण ,युवक यांना शेअर मार्केट य…
इमेज
नरसिंह विद्यालयात ३३ वर्षांनी विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न*
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात नरसिंह विद्यालय रांजणी या शाळेमध्ये १९९० साली इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले जवळजवळ १०० विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांचे २३ जुलै २०२३ रोजी ३३ वर्षांनी एकत्रित येऊन ऐतिहासिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या संमेलनात सुरुवातीला नाष्टा, स्वागत, परिचय, अविस्मर…
इमेज
नवी मुंबईत सानपाडा येथे शिवसेना व सुयोग मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण*
नवी मुंबईत सानपाडा येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शाखाप्रमुख अजय पवार यांच्या संकल्पनेतून शिवसेना परिवार व सुयोग मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै २०२३ रोजी सकाळी सेक्टर २ येथील खेळाच्या मैदानात नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्…
इमेज