सेलूतील क्रीडाविषयक कामांची जिल्हा क्रीडाधिकार्यांकडून पाहणी
सेलू : परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सेलू तालुका क्रीडा संकुल तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या परिसरातील शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत बंदिस्त प्रेक्षागृह आदी क्रीडा विषयक कामांची २० जुलै रोजी पाहणी करून माहिती घेतली. तालुका क्रीडा संकुलातील बंदीस्…
