लोणावळा येथे सानपाड्यामधील ज्येष्ठ नागरिकांची पावसाळी सहल*
नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांची पावसाळी सहल १८ व १९ जुलै २०२३ रोजी लोणावळा येथे न्युसी रिसॉर्टमध्ये निसर्गरम्य अशा वातावरणात संपन्न झाली. या सहली दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी लोणावळा येथे मुसळधार पाऊस असताना देखील एकविरा देवीचे दर्शन, स्वामी समर्थांचा मठ, महड गणपती दर्शन, गगनगिरी महार…
