वाजेगांव जिल्हा परिषद शाळेच्या आजी आणि माजी मुख्याध्यापकांच्या विरोधात शापोआ कामगारांचे अमरण उपोषण
सीईओ कडे सीटू ची तक्रार] नांदेड : शहरा लगत असलेल्या वाजेगांव जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री बाबुराव जाधव हे षडयंत्र रचून शालेय पोषण आहार कामगारांना लक्ष करीत आहेत आणि राजकारण करून तक्रार का केली म्हणून मनामध्ये राग धरून शालेय शिक्षण समितीच्या काही लोकांना हाताशी धरून कामगारांना कामावरून क…
