बी.डी. बांगर अजित पवार गटाच्या वाटेवर प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बुथ कमिटीचे प्रमुख बी.डी बांगर हे अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या खांद्यावर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बी.डी. बांगर यांच्या रूपाने मुळ राष्ट्रव…
