गोदी कामगारांच्या वतीने डॉ. शांती पटेल यांचा स्मृतिदिन साजरा*
स्वातंत्र्य सैनिक, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांचा गोदी कामगारांच्या वतीने १३ जून २०२३ रोजी ९ वा स्मृतिदिन ऑरेंज गेट जवळ डॉ. शांती पटेल चौकात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, डॉ. यतीन पटेल, बोर्ड मेंबर दत्ता खेसे,…
