पेरणी अगोदर भाऊरावने थकीत रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन*
प्रल्हाद इंगोले यांचा इशारा 🎯 चालू वर्षाची 50 कोटी बाकी 🎯 विभागात सर्वात कमी उचल 🎯 भाऊराव चे नाव मोठे लक्षण खोटे नांदेड : यंदाच्या हंगामातील 50 कोटी रुप अद्याप भाऊराव कारखान्याकडे थकीत आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी थकीत एफ आर पी रक्कम द्यावी अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करण्…
