नांदेड: यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर संघटना पुरस्कृत 'गुरुकृपा शि...
नांदेड: यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर संघटना पुरस्कृत 'गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल'ने दणदणीत यश मिळवले आहे. या निवडणुकीत पॅनलच्या १५ च्या १५ उमेदवारांनी प्रचंड मतांनी विजय मिळवत पतसंस्थेवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहेया दणदणीत विजयानंतर शासकीय विश्रामगृह येथे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जंगी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. गुलालाची उधळण आणि विजयी घोषणांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी पॅनल प्रमुख तथा शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम. ए. गफ्फार, शिवा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराव ताकबिडे, आणि शिक्षक परिषदेचे राज्य संघटन मंत्री सुरेश दंडवते उपस्थित होते.
तसेच निळकंठ चोंडे, बाबुराव फसमले, अशोक बावणे पाटील, संजय कोठाळे, दत्तप्रसाद पांडागळे, बालाजी राजेंद्र पाटील बामणे, दिगंबर पाटील मांजरकर, पाराजी पाले, नागभूषण दुर्गम, जी. एस. मंगनाळे, व्यंकट गंदपवाड, वैजनाथ हंगरगे, चंद्रकांत कुणके, बाबुराव माडगे, तसलीम शेख, शंकर हासगुळे, प्रशांत भिंगोले, अशोक मोरे, आणि प्रल्हाद राठोड यांच्यासह जिल्ह्यातील विविध सहकारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS