माहूर (प्रतिनीधी)श्री जगदंबा हायस्कूल माहूर व रायझिंग रोज इंग्लिश मीडियम स्कूल वाई बाजार येथे आर टी एस सी स्पर्धा परीक्षा दिनांक 22 /3 /2026...
माहूर (प्रतिनीधी)श्री जगदंबा हायस्कूल माहूर व रायझिंग रोज इंग्लिश मीडियम स्कूल वाई बाजार येथे आर टी एस सी स्पर्धा परीक्षा दिनांक 22 /3 /2026 रोज रविवारला शांततेत संपन्न झाली.
सदर परीक्षा इयत्ता दुसरी ते नववी पर्यंत असून सदरील वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे तसेच वर्गानुसार बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आधारित स्पर्धा परीक्षा ही आहे सदरील परीक्षा ओएमआर सीटवर घेतली जाते. इयत्ता दुसरी ते नववी पर्यंत ओ एम आर सीटवर स्पर्धा परीक्षा घेणारी एकमेव आर टी एस इ स्पर्धा परीक्षा आहे.
श्री जगदंबा हायस्कूल माहूर येथे केंद्र संचालक म्हणून प्राध्यापक राठोड सर होते. पर्यवेक्षक म्हणून अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक यांनी काम पाहिले तसेच सदरील केंद्रावर इयत्ता दुसरी ते नववीचे एकूण 174 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि रायझिंग रोज इंग्लिश स्कूल वाई बाजार या ठिकाणी शाळेच्या प्राचार्या क्षमा मुलगीलवार यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य त्यांच्या शाळेच्या शिक्षिका यांनी सहकार्य केले सदरील केंद्रावर एकूण 75 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अशा स्पर्धा परीक्षा घेतल्यामुळे आज आपल्या ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन विविध पदावर आपला हक्क बजावत आहे. स्पर्धेत राहणे ही काळाची गरज आहे.जगदंबा हायस्कूलचे प्राचार्य श्री जाधव सर व सर्व शिक्षक यांची आपले कर्तव्य चोखपने पार पाडले असे तालुका स्पर्धा परीक्षा समन्वयक सौ सुनीता जगताप यांनी कळविले आहे.

COMMENTS