नवरात्र महोत्सव व जागतिक कन्या दिनानिमित्त शाळेतील नवदुर्गा यांचं रोपे देऊन गौरव*


   जि. प .हा .वडेपुरी तालुका लोहा येथे पर्यावरण पूरक निंजा ग्रुप च्या शिक्षिका सौ. गिरी मॅडम यांच्यातर्फे सतः तयार केलेले रोपे आज दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024 रोजी जागतिक कन्या दिन व नवरात्र महोत्सव या प्रसंगाचे औचित्य साधून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टीने शाळेतील महिला व विद्यार्थीनी , शा. पो. आ. महिला कर्मचारी यांना लिंबाचे रोपे देऊन सन्मान करून पृथ्वी संगोपन करण्याची विनंती करण्यात आली . सर्व कन्याला जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . 

  याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. 

   हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. गिरी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. 

टिप्पण्या