माजलगाव ( प्रतिनिधी ) आज दि 25 जानेवारी 2021 रोजी माजलगाव येथे होणारा मूकनायक दिनानिमित्त मुकनायक पुरस्कार व माजलगाव भुषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असुन हाच कार्यक्रम काही दिवसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वाजेद पठाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आज दि २५ जाने सोमवार रोजी जुना मोंढा मैदानावर दुपारी ३:०० वाजता होणारा मुकनायक पुरस्कार व माजलगाव भुषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आ.प्रकाश सोळंके हे ऐन वेळी दिल्लीला गेल्यामुळे आज होणारा कार्यक्रम रद्द करण्यात येत असुन पुढील कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या काहि दिवसांनी लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार संघाचा वतिने अध्यक्ष वाजेद पठाण,उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिव बाळासाहेब आडागळे, आमर साळवे,हामिद शेख व संतोष रासवे यांनी दिली आहे.
COMMENTS