अचवला येथे ग्रामीण महीला विकास संस्था, देवणी यांच्या वतीने विवाहित जोडप्याचे स्नेह _ संमेलन कार्यक्रम

मौजे अचवला येथे ग्रामीण महीला विकास संस्था, देवणी यांच्या वतीने विवाहित जोडप्याचे स्नेह _ संमेलन कार्यक्रम या प्रसंगी बेळेताई यांची टीम तसेच कचराताई यांनी महीला समानता व होणारे बल्तकार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच श्री नामदेव कारभारी यांनी सुद्धा गावकरी मंडळीना परीपुर्ण महत्व पटवून दिले. तसेच आभार प्रदर्शनसाठी चार शब्द बोलण्याची मलाही संधी दिली.यासाठी टीमचे प्रेरक प्रदीप पाटील यांनी श्रेय घेतले. यावेळी उपस्थितीी होती 


टिप्पण्या