10 जुलै - राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस
भारताच्या एकूण जीडीपीच्या 1टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो आणि हे सर्व शक्य झाले आहे केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळे ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लू रेवोल्युशन डॉ. हिरालाल चौधरी. भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व स…
