सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांना विजय नाहटा फाऊंडेशनतर्फे मोफत छत्र्या वाटप
पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून,  भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले.  आजही या विरूंगळा केंद्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. स्वच्छ कार्यालय आहे. …
इमेज
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी
31 ऑगस्ट शेवटीच तारीख; धावपळ, गोंधळ करण्याची गरज नाही; सर्वांची नोंद करण्यात येईल*  नांदेड, दि. 4 : नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्…
इमेज
कॉ.अनंतराव नागापूरकर स्मृतीदिनानिमित्त खा.वसंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत शनिवारी सहविचार सभा
नांदेड/प्रतिनिधी-प्रख्यात कामगार नेते तथा स्वातंत्रता सेनानी कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दि.6 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डावी लोकशाही आघाडी व कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठाणच्यावतीने भा…
इमेज
गोष्टींतून कबीर' : कथा-कवितेचे गूळपीठ डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'गोष्टींतून कबीर' हा ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री संजीवनी बोकील यांचा बालकथासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून यात कबीरांच्या जीवनातील बोधप्रद गोष्टी सांगितल्या असतील, असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाही. ह्या सर्व नेहमीच्या बालभावविश्वाशी संबंधित …
इमेज
रा.मि.म.संघाच्या सहकारी ग्राहक संघाचे माजी संचालक सी.टी सावंत यांचे‌ निधन!*
मुंबई दि.३:राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे माजा संचालक सी.टी‌.सावंत‌ यांचे काल मुंबईत वार्धक्यात निधन झाले (७५ ).त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली‌ असा कुटुंब परिवार आहे. ते‌ बंद दिग्वीजय‌‌ मिल‌ मधील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी होते. सहकार चळवळीत सक्रिय असलेल्या सी.टी.सावं…
इमेज
निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले वृक्षारोपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे केले आवाहन
नांदेड, दि. 3 :- लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी नांदेड येथे काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी  नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लावून वृक्षारोपण केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य ए…
इमेज
मुंबई कस्टम्सचे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२ वी जयंती साजरी*
साठ-सत्तरच्या दशकात मुंबई  बंदरातून  स्मगलिंग   करणाऱ्या अनेक स्मगलरांना  धडा शिकवणारे व कायद्याचा वचक व दरारा निर्माण करणारे मुंबई कस्टमचे हिरो  जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२  वी जयंती २ जुलै २०२४ रोजी मुंबई कस्टमच्या दयाशंकर सभागृहामध्ये  सीमाशुल्कचे प्रधान मुख्य  आयुक्त श्री. पी.के. अग्रव…
इमेज
ने.सू.बो. महाविद्यालयात सेवागौरव सोहळा संपन्न.*
अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ. शालिनी वाकोडकर व कार्यालय अधीक्षक मंगला राजूरकर या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. श्री बालासाहेब …
इमेज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा जास्तीत जास्त महीलानी लाभ घ्यावा..... श्रीजयाताई चव्हाण यांचे आव्हान
नांदेड महायुती सरकारची नवीन योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा मुदखेड तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घ्यावा अशी आव्हान श्री जया अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील मारोती मंदीर सभागृहात एका छोट्या खाणी कार्यक्रमास महिलांना मार्गदर्शन केले. महायुती सरकारने नव्यानेच अर्थसं…
इमेज