*बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगाराचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या‌ हस्ते वाटप!*
*गिरण्यांच्या चाळींच्या* *पुनर्बांधणीची सचिन अहिर यांची मागणी!  मुंबई दि.१५: मुंबईतील बंद गिरण्यां,प्रत्येक युनिट निहाय आर्थिक सक्षमता पाहून लवकरच पूर्ववत चालू केल्या जातील,असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रो द्योग मंत्री पियुष गोयल यांनी येथे केले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच…
इमेज
बारदाणा ' कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन
नांदेड(दि.१५ मार्च २०२४)           मराठीतील आघाडीचे कथालेखक व महानुभाव साहित्याचे अभ्यासक यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांच्या शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर यांनी प्रकाशित केलेल्या 'बारदाणा ' या दुसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, साहित…
इमेज
आयआयटी बॉम्बेतर्फे आयोजित कार्यशाळेस कॉ. गणेश शिंगे यांना निमंत्रण स्वच्छता कामगारांना देण्यात येणारे वेतन, वागणूक व इतर प्रश्नांवर चर्चा होणार,!!!
नांदेड/प्रतिनिधी ः टूवड्‌र्स ब्राऊन गोल्ड प्रल्कपाअंतर्गत पॉलिसी वर्कशॉप, भारतातील नॉन-नेटवर्क्ड सॅनिटेशनमधील आव्हाने, या विषयी दि. 18 मार्च 2024 रोजी दुसरा मजला व्ही.एम.सी.सी इमारत, आयआयटी बॉम्बे, मुंबई येथे सकाळी 10 ते 4.30 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नांदेड वाघाळा …
इमेज
नांदेड -हैदराबाद आणि नांदेड- अहमदाबाद विमानसेवा येत्या 31मार्च पासून सुरु होणार : खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना यश
नादेड : नांदेडकरांसाठी बहुप्रत्यक्षित असलेल्या नांदेड - हैद्राबाद आणि नांदेड - अहमदाबाद विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार असूनही येत्या 31 मार्चपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. शिवाय बेंगलोर - नांदेड - …
इमेज
आसणा पुलावर अपघातात बाप ,लेक दोघे जागीच ठार
. नांदेड, शहर प्रतिनिधि  आज दिनांक 15 रोजी सकाळी सहा वाजता अर्धापूर कडून नांदेड कडे मोटार सायकलवर येणारे बापलेक यांना लातूर हून नागपूरकडे अंगूर घेऊन जाणाऱ्या आयचर चा भीषण अपघात होऊन बापलेक जागीच ठार झाले आहेत.   याबाबत सविस्तर वृत्त असे की, अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील नामे दाजीबा शंकरराव गाड…
इमेज
लेक लाडकी योजनेत जिल्ह्यातील दोनशे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मुलींच्या सक्षमीकरणासह मुलींना लखपती बनवणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड,14- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, एकूणच मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने लेक लाडकी योजना राबविण्यात…
इमेज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संवाद बैठक व परिषदेमध्ये प्रा.गुरुप्रसाद चौसटे यांचा सहभाग*
नांदेड : (दि.१४ मार्च २०२४)        भारत सरकारच्या अंतराळ विभागातील भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही नेहमी माहिती तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या आधारावर नवनवीन उपग्रह निर्मिती व प्रक्षेपणाचे कार्य; जेणे करून उपग्रहाच्या माहितीच्या आधारे मानवी जीवनासाठी ते बहुमूल्य ठरते व नेहमी अंतराळ संशोधन कार्…
इमेज
*अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!*
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयत…
इमेज
देवणी तालुका अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री अनिल वसंतराव डोंगरे याची निवड
देवणी तालूक्याती तालुका अडत व्यापारी याची देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक १३/०३/२०२४ राजी सकाळी ११.०० वाजता सभा घेण्यात आली सदर समेत सन २०२४-२०२५ साठी अध्यक्ष पदी श्री. अनिल वसंतराव डोंगरे याची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून बिरादार मनोज गुंडाजीराव तर सचिवपदी श्री. मसगल्ले …
इमेज