वसईत दिवाळीनिमित्त न्यूसीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
वसईत दिवाळी निमित्त नॅशनल युनियन सिफेअरर्स ऑफ इंडियातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी १० नोव्हेंबर २०२३ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.   नॅशनल युनियन ऑफ सिफेअरर्स ऑफ इंडियाच्या वसई शाखेतर्फे सेंट थॉमस हायस्कूल, देवतलाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्य…
इमेज
संपूर्ण जगभरातील एकमेव आगळा वेगळा नांदेड च्या गुरूद्वाऱ्याचा तखतस्नान कार्यक्रम!*
*शिख समाजामध्ये साफसफाई व स्वच्छतेला फार मोठें महत्त्व आहे.या मुळे कोणत्याही गुरूद्वाऱ्याच्या दर्शनासाठी गेले असता सगळीकडे चांगली साफ सफाई व स्वच्छता व मनमोहक वातावरण असल्याचे अनुभवास येते. यांमुळेच गुरूद्वाऱ्याचा पायऱ्या जवळ पाय धुण्यासाठी चरणगंगा बांधलेली असते.*     *नांदेड मध्ये दीपावलीच्या आद…
इमेज
मनशक्ती'चा बालकुमार दिवाळी अंक डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोगकेंद्रातर्फे मागील १० वर्षांपासून मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो. अलीकडे त्रैमासिकाच्या स्वरूपात हा अंक वाचकांच्या भेटीला येत असतो. 'मनशक्ती' बालकुमारचा दहावा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. वर्षा तोडमल ह्या …
इमेज
प्राणी व पक्ष्यांचा काव्यमय ज्ञानकोश : 'एलियन आला स्वप्नात' कु. स्वाती संतोष शिंदे (वर्ग८वा)
'एलियन आला स्वप्नात' हा डॉ. सुरेश सावंतसरांचा बालकवितासंग्रह नुकताच वाचला आहे. डॉ. सुरेश सावंतसर हे एक सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आहेत. 'एलियन आला स्वप्नात' हे नावच खूप गमतीदार आहे. परग्रहावरील सजीवांना एलियन असे म्हणतात. 'कोई मिल गया' या हिंदी चित्रपटात मी एलियन पाहिला आह…
इमेज
काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा"कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा कादवा प्रतिष्ठान"चा राज्यस्तरीय पुरस्कार
मुंबई दि.१० :ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा"या कथा संग्रहाला नाशिक येथील प्रतिष्ठेच्या "कादवा प्रतिष्ठान"च्या वतीने यंदाचा स्व.मुरलीधर राघो चौधरी"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार प्रदान सोहळा येत्या १८ नोव्हेंबर रोजी नाशिक …
इमेज
बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट*
मुंबई: पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपन शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्…
इमेज
दिवाळी सण मोठा
दिवाळी हा सण अश्विन वैद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत असतो. पाचही दिवशी आनंदकारक घटना घडल्या याची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची सुरुवात आकाश कंदील, दिवे लावून केली जाते. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीत शंकरपाळे, चिवडा, लाडू चकल्या, करंज्या, अनारसे मालपुवा करू…
इमेज
रेल्वे कामगार अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कामगार नेत्यांचा आग्रह*
केंद्र सरकारने १ जानेवारी २००४  पासून भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे रेल्वे, पोर्ट, संरक्षण, सरकारी व निम सरकारी आणि खाजगी उद्योगधंद्यात नवीन भरती झालेल्या  कामगारांवर मोठा अन्याय झाला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या एकमेव मागणी…
इमेज
सचिन अहिर यांच्या प्रयत्नाने गुजरात मधील पेपर मिलच्या कामगारांना २२ हजार रुपये भरघोस बोनस!*
मुंबई दि.९: गुजरात मधील सोनगड येथील जे.के.पेपर मिलच्या कामगारांना अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने या वर्षिचा प्रत्येकी कमाल २२,३१५ आणि किमान २०,१२० रुपये बोनस मिळवून देण्यात यश मिळविले आहे. कामगारांनी या‌ बोनसचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. …
इमेज