बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर
मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपल…
इमेज
गोदी कामगार पगारवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची मिटिंग 15 जूनला मुंबईत होणार*
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगार वाढीसाठी २९ मे २०२३ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड रूममध्ये इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली द्विपक्षीय वेतन समितीची दुसरी मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये बक्षी अहवालाची वैशिष्…
इमेज
इएसआय' चा लाभ कामगारांना निवृत्ती नंतरही विनाअट मिळावयास हवा! गोविंदराव मोहिते यांची अभिष्टचिंतन सोहळ्यात मागणी!**
मुंबई दि.१: '‍‌इएसआय'अंतर्गत मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ केवळ नोकरीला असे पर्यंतच नव्हे तर निवृत्तीनंतरही तो कामगारांना विनाअट मिळावयास हवा,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अभिष्टचिंत सोहळ्यला उत्तर देताना केले आहे.    राष्ट्री…
इमेज
सामाजिक व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते - शशिकांत बनसोडे
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील चार्जमन व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे हे मुंबई पोर्टच्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असून, ते एक सामाजिक, राजकीय व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. असे स्पष्ट उद्गार माजी सा…
इमेज
अहिल्या होळकर यांचा आदर्श जनमानसात रुजवणे काळाची गरज! रामिम संघ ग्रंथालय-वाचनयाची आदरांजली!*
‌मुंबई दि.३१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सेवाभावी व्रत अंगीकारुन जनमानसात आदर्श निर्माण केला, तो पुढे नेणे काळाची गरज आहे,अशी भावपूर्ण आदरांजली राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांना वाहण्यात आली आहे.    राष्ट्रीय मिल मजदूर संघ …
इमेज
रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
मुंबई दि.२९: गिरणी कामगार चळवळीत गेली ४० वर्षे निस्पृह आणि निरलस वृत्तीने कार्यरत असणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांना श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठानच्या विद्यमाने मानाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    परेलच्या मनोहर फाळके सभागृहात रविव…
इमेज
सविता करंजकर जमाले यांची 'फ्रूटी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
लहान मुलांना कुत्रा, मांजर, पोपट, कबुतर असे पशुपक्षी पाळायला आणि त्यांच्यावर जीव लावायला फारच आवडते. बाळगोपाळांचे ते सखेसवंगडीच असतात. घरच्या लोकांनी पाठिंबा दिला, तर लहाग्यांचे हे स्वप्न साकार होते. आईवडलांनी विरोध केला, तर मात्र बालमनाची ही इच्छा अपूर्ण राहून जाते. बालसाहित्यात ह्या विषयावर आजव…
इमेज
*'यशवंत ' मधील श्री.विनायक मळगे ३१ मे रोजी सेवानिवृत्त
नांदेड:( दि.३० मे २०२३)            श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी स्टेनोग्राफर श्री.विनायक मळगे आपल्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.            त्यांनी माजी प्राचार्य वर्दाचार्यलू, माजी प…
इमेज
अपघात संदर्भातील एमएलसी आता जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला*
•खासदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय सुविधांबाबत बैठक     नांदेड () दि. 29 :- नांदेड महानगरातील वैद्यकिय सेवा-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. वैद्यकिय क्षेत्रातील व्यावसायिक अडचणी व यासंदर्भात शासनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांचा निपटारा जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनासमवेत एकत्र…
इमेज