मराठी भाषेचे संवर्धन;ही काळाची गरज! -डॉ.सूर्यप्रकाश जाधव
नांदेड :(दि.१९ जानेवारी २०२६)श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कै.डॉ.शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता वाचन व व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू…
इमेज
नांदेड जिल्हा परिषदेचा मोठा दणका: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे शिक्षक निलंबित
नांदेड: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या आणि दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत विविध तालुक्यातील शिक्षकांना सेवेतून निलं…
इमेज
माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ* डॉ. सुरेखा भोसले
नांदेड:( दि.१८ जानेवारी २०२६)                  राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालयात माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान डॉ.सुरेखा भोसले यांनी, माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ होते, असे प्रतिपादन केले.                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान…
इमेज
पुणेहून चंद्रपूरला जाणाऱ्या होमगार्डांच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात 48 होमगार्ड जखमी, 3 जणांची प्रकृती गंभीर
किनवट प्रतिनिधी : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड निवडणूक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्सचा आज दुपारी 2.10 वाजता उनकेश्वर–माहूर मार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 48 होमगार्डांसह एकूण 50 जण…
इमेज
जानापुरी जि प शाळेत माता पालक मेळावा .
नांदेड दिं. 18 (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील जानापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मकर संक्राती निमित्त माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात   संपन्न झाला. नंदाताई दिगंबर कदम ह्या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.यावेळी क्रांती प्रल्हाद धुतराज, दिपाली दीपक लोखंडे, निर्मला गजानन…
इमेज
नांदेड महापालिकेत नव्या पिढीचा हुंकार: सुहास आणि योगेश बनले शिवसेनेचा 'बुलंद आवाज'
नांदेड: नांदेड महानगरपालिकेच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा एका नव्या चैतन्यमय पर्वाचा उदय झाला आहे. २०१२ मध्ये ज्या तरोडा प्रभागातून शिवसेनेच्या समाजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला, त्याच मातीतून आता नव्या पिढीचा बुलंद हुंकार उमटत आहे. वारसा विश्वासाचा, प्रवास जनसेवेचा दशकभरापूर्वी बालाजी कल्याणकर आ…
इमेज
यशवंत ' मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड
नांदेड:( दि.१७ जानेवारी २०२६)   श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स जे.यु.ओ. शंकर वहिंदे व अभिनव कदम यांची तामिळनाडू येथे दि.१९ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान संपन्न होणाऱ्या ' एक भारत श्रेष्ठ भारत' या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. …
इमेज
नागार्जुना पब्लिक स्कुल नांदेड येथे ‘मिनी झू’उपक्रमाचे यशस्वी आयोजन
नांदेड  :  विद्यादिप   एज्युकेशनल ,  सोशल   ॲन्ड   कल्चरल   तेलगू   सोसायटी संचलीत ,  नागार्जुना   पब्लिक   स्कुल ,  कौठा   नांदेड   येथे   शाळेच्या प्री-प्रायमरी विभागात विद्यार्थ्यांसाठी   ‘ मिनी झू ’   हा अभिनव व शैक्षणिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्ले एरियाचे आकर्षक स्व…
इमेज
ध्यान ही भारताने जगाला दिलेली देणगी -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.१६ जानेवारी २०२६)                ध्यान ही विज्ञानवादी संकल्पना असून भारताने जगास दिलेली अमूल्य देणगी आहे. विद्यार्थी जीवनात ध्यानधारणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेचा, स्पर्धेचा व भविष्यविषयक चिंता व  ताणतणाव व्यवस्थापनासाठी नित्य ध्यानधारणा करणे काळाची गरज बनलेली असल्याचे प्रतिपादित…
इमेज