मराठी भाषेचे संवर्धन;ही काळाची गरज! -डॉ.सूर्यप्रकाश जाधव
नांदेड :(दि.१९ जानेवारी २०२६)श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कै.डॉ.शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता वाचन व व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू…
• Global Marathwada