समाजाच्या प्रगतीच्या उद्देशाने 'सुधारणेच्या वाटेवर' ग्रंथाची निर्मिती
समीक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांचे प्रतिपादन नांदेड - सौ. उषा नारायणराव गैनवाड या सुधारणावादी लेखिका असून समाजातील व विशेषतः महिलावर्गातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. याच समाजविकासाच्या ध्यासातून त्यांनी 'सुधारणेच्या वाटेवर' या ग्रंथाची निर्मिती केली आहे असे प्र…
• Global Marathwada