पीपल्स हायस्कूल येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती
नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री कैलास तिडके यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. पुढे बोलताना ते म्हणाले बालविवाह झाला तर मुला मुलींचे…
• Global Marathwada