संविधान म्हणजे दस्तऐवज नव्हे; तर जीवन पद्धती -डॉ.विशाल पतंगे
नांदेड:( दि.२७ नोव्हेंबर २०२५) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधान उद्देशपत…
• Global Marathwada