परभणीची आद्याबाहेती राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत दुहेरी मुकुट*
परभणी (. ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन वतीने आयोजित 34 वी अंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद व 87 वी राज्य मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा पुणे बालेवाडी येथे दि.25 ते 27 ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या राज्य अजिंक्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना खेळ…
• Global Marathwada