डॉ. मथुताई सावंत यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जाहीर.
नांदेड दि. ११ सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. मथुताई सावंत यांना पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'अक्षरवाटा' ह्या समीक्षाग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २ नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.  महा…
इमेज
सावळीसह अन्य गावात बेकायदेशीर पणे होतेय दारू व शिंदीची विक्री; उ.शुल्क विभागाचे दुर्लक्ष का?
बिलोली प्रतिनिधी  तालुक्यातील मौजे सावळीस बहुसंख्य खेड्या पाड्यांमध्ये बेकायदेशीर पणे व शासनाच्या नाकावर टिच्चून अगदी मुख्य रस्त्यावर देशी विदेशी दारूसह मानवि आरोग्यास घातक असलेल्या रसायन मिश्रीत शिंदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे या विना परवाना विक्री होणाऱ्या दारू व शिंदीची राज्…
इमेज
डक छोटा, डेंग्यु चा धोका! पुर ओसरला आरोग्य ची काळजी घ्यावे. डॉ सगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी जि प नांदेड
नांदेड: नांदेड जिल्ह्यात मागच्या महिन्यात अतिवृष्टीव महापुरामुळे जिल्हात हाहाकार माजवला नदी नाले घरात पाणी शिरले अनेक नदीकाठच्या अनेक गाव बाधितपुरर्ग्रस्त झाले . आता पुर ओसरला आणि जलजन्य आजार व किटकजन्ये आजाराचा साथरोग उदभवणाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे डक छोटा, डेगीचा धोका! पुर ओसरला डेगी…
इमेज
तलाठी लाच घेताना रंगेहात पकडला; नायगाव तालुक्यात लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई
नायगाव प्रतीनीधी:      नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील तलाठी अशोक दिगंबर गिरी (वय 46) यास आज, गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर 2025) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. साईप्रकाश चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.…
इमेज
डॉ. स्नेहा राणे यांच्या बाळभूक मराठी कादंबरीचे प्रकाशन
मुंबई: मालवणी भाषेत काव्यसंग्रह प्रकाशित झालेल्या डॉ. स्नेहा राणे यांच्या " बाळभूक "  या पहिल्या मराठी कादंबरीचा प्रकाशन सोहळा ८ ऑक्टोबर २०२५  रोजी  बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या सभागृहात  ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे व इतर  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्येष्ठ कवी अ…
इमेज
थोरांदळे गावातील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन
पुणे: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री. रामदास स्वामी  यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये हनुमान मंदिर  जिर्णोद्धार  कामाचे भूमिपूजन  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने  संपन्न झाले.  छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वा…
इमेज
शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न* *मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅट वर ग्रामीण खेळाडूंनी घेतला आनंद*
सेलू (           ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, नूतन विद्यालय सेलू वतीने शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा दि. 8/10/2025 (बुधवार) रोजी सकाळी : 11 30 वा.नूतन इनडोअर क्रीडा हॉल सेलू संस्था सचिव डॉ व्हि.के.कोठेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्…
इमेज
मुंबई पोर्टच्या सेवानिवृत्त गोदी कामगारांचा आनंद मेळावा संपन्न
पुणे : मुंबई  पोर्टच्या सेवानिवृत्त गोदी कामगारांचा तिसरा आनंद मेळावा ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुणे नाशिक हायवेच्या १४ नंबर जवळील माई वडवाले  सभागृहात  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.   आनंद मेळाव्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायरमेंट एम्प्लॉईज असोशियनचे अध्यक्ष  सी. जे. मेंडोसा, सचिव  धिंग्रेजा,  ऑल इंडिया …
इमेज
यशवंत ' मधील प्राणिशास्त्र विभागात राष्ट्रीय परिषदेचेआयोजन
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५)                यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना पुरस्कृत ' एमरजिंग फ्रंटियर्स इन बायोसायन्सेस: रिसर्च ट्रेंड्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन (ईएफबीआरटीआय:२०२५) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि.११ ऑक्टोबर २०…
इमेज