दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना* *खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरण्यासाठी मुदतवाढ*
नांदेड, दि. 4 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त इ. 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नावनोंदणी ऑनलाईन अर्ज स्विकार…
इमेज
सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक उपक्रम*
नवी मुंबई :  सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असलेल्या सर्व गणेश भक्तांसाठी गणपती मंडपात न्यू मिलेनियम हॉस्पिटल, सानपाडा यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यावेळी गणपती मंडळाच्या वतीने गणेश भक्तांसाठी राबविण्यात आलेल्या या आर…
इमेज
महाआरोग्य शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग शस्त्रक्रिया, मोफत औषधी वाटप आणि तपासणी होणार मोफत
सरपंच डॉ.दत्ता मोरे यांचा वाढदिवस 5 सप्टेंबर रोजी सामाजिक उपक्रमाने होणार साजरा  नांदेड प्रतिनिधी         आजच्या या युगात सामाजिक भान जपत समाजसेवा करणं हे दुर्मिळ झालं आहे प्रत्येक जण आपले हित जोपसण्यात मशगुल झाला आहे. मात्र याला अपवाद बरीच सामाजिक कार्य करणारी मंडळी आहेत,त्यातीलच एक समाजसेवक डॉ.…
इमेज
कार उभ्या ट्रकवर आदळली तीन ठार
नांदेड : ) भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध गणपती बाप्पा यांचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातांत तीन जण ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील आहेत.  भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कार ने…
इमेज
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक एकनाथ मराठे सेवानिवृत्त*
पनवेल: मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक  एकनाथ मराठे ( शेड सुप्रिटेंडंट) ३९  वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोर्टमधून स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा बंधुत्व  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  समीर राणे व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प…
इमेज
आज अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सवात!*
*मुंबई, (सां. प्रतिनिधी) :* ब्राह्मण सेवा मंडळ, दादर (प) येथे १९२५ साली सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव शतकभराची परंपरा जपत दरवर्षी भक्तिभाव, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवतो. भवानी शंकर रोडवरील या गणेशोत्सवात नाट्य, संगीत, व्याख्याने, कीर्तन, कविसंमेलने आणि विविध कलामैफिलींचे आ…
इमेज
राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन
दिनांक 29 ते 31 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन नांदेड यांच्या सहकार्याने 25 वी सब ज्युनियर व 26 वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपकटाकरॉ स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बा…
इमेज
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
उमरी : (म नेता) उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून वडीलांने मुलगी व तिचा प्रियकर यांची हत्या करुन त्यांचे प्रेत एका विहिरीत फेकून दिले आहे. सदरील घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक अंकूश माने यांनी घटनास्…
इमेज
सेलू तालुका बुद्धीबळ, योगासन,कॅरम क्रीडा स्पर्धा प्रारंभ
सेलू (.           )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सेलू तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, सेलू  यांच्या संयुक्त विद्यमाने  सेलू तालुका शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 प्रारंभ.     सेलू तालुकास्तरीय शालेय योगासन ,बु…
इमेज