कार उभ्या ट्रकवर आदळली तीन ठार


भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध गणपती बाप्पा यांचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातांत तीन जण ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील आहेत.  भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कार ने धडक दिली यात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तेलंगणा येथील भाविक पाळज येथील प्रसिद्ध गणपती बाप्पा यांचे दर्शन घेऊन परत जात असताना मौजे नांदा म्है.प. येथे येताच रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला ब्रेजा कारने सरळ धडक दिली. या अपघातांत मयत इसमाने नावे.*

1) बुलिराजू वीर रघवलू चेपुरी वय 55 वर्षे रा. हुमनापूर ता. वाणी जि निजमाबाद

2) सुनीता बुलिराजू चेपूरी वय 40 वर्षे हुमनापूर ता. वाणी जि निजमाबाद

3) वाणी  सत्याबाबु बिकिनी वय 40 रा. बोधन 

*जखमीचे नावे:-*

1) गुन्नम व्यंकटराव चंद्रशेखर वय 42 वर्षे हुमनापूर ता. वाणी जि निजमाबाद ( चालक)  


पोलीस स्टेशन भोकर अंतर्गत भोकर ते  म्हैसा जाणारे रोड वर मोजे नांदा म्हैसा पट्टी येथे क्रेटा कार क्रमांक TS 02 EQ 4495 मधील प्रवासी हे पाळज येथील देव दर्शन करून बोधन जवलिळ हुमनापुर येथे परत जात असताना नांदा म्हैसा पट्टी  गावातील पुलाजवळील खड्ड्यात कार आदळल्याने रोड चे खाली उभा असलेल्या ट्रक ट्रेलर क्र. UP 70 BT 7523  ला पाठी मागून आज रोजी 19.00 वा. चे सुमारास  धडकल्याने कार मधील 03 प्रवासी जागीच मयत झाले असून चालक व इतर 1 प्रवासी यांना म्हैसा येथे पुढील उपचारकामी त्यांचे सोबतचे कार मधील नातेवाईक हे घेऊन गेले आहेत.

*

w

        सदर ठिकाणचे अपघातग्रस्त कार जेसीबी चे साहाय्याने बाजूला काढली असून त्यामधील मयत इसमांचे प्रेत बाहेर 

टिप्पण्या