कोकणस्थ'मधील जीवनानुभव रोमांचकारी डॉ. सुरेश सावंत यांचे प्रतिपादन
मुंबई प्रज्ञा नीळकंठ सामंत लिखित 'कोकणस्थ' या ललितलेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या 'रंगस्वर' या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी विचारपीठावर मा…
