गोळी ' चे उत्तर 'गोळ्याने ' देऊ नांदेड येथील शंखनाद जाहिरसभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पाकिस्तानला इशारा
नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंधूर राबविण्यात आले. यात शेकडो अतिरेकी मारल्या गेले. सीमेवर कोणी छेडखानी केली तर त्याचे काय परिणाम होतात, हे भारतीय सेनेने आणि जनतेने दाखवून दिले. यापुढे सीमेवर आगळीक केल्यास ' गोळी ' चे उत्तर ' गोळ्याने ' दिले जाईल, अस…
• Global Marathwada