बदलत्या सामाजिक समस्या समजून घेणे आवश्यक: कथाकार राम तरटे
जागतिक समाजकार्य दिना निमित्याने: ‘मी कसा घडलो’ उपक्रमात कथाकार राम तरटे यांनी उलगडले जीवनरंग   समाज आणि देश मोठ्या प्रमाणात बदलतो आहे. विकासाच्या नव्या वाटेवरती आपण वाटचाल करत आहोत. एकीकडे समाज आणि देश बदलतो आहे तर दुसरीकडे सामाजिक समस्याही तितक्याच मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. त्यामुळे या बदलत्या स…
इमेज
ठाणे येथील "७२व्या वरिष्ठ गट पुरुष/ महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर
मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असो. , विश्वास सामाजिक संस्था, ठाणे यांच्या सहकार्याने "७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे" आयोजन करीत आहे. ठाणे(पश्र्चिम) येथील जे. के. केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर(कॅडबरी कंपनीच्या समोर)…
इमेज
दोन ठार चार जखमी पिपलगाव फाट्यवर भिषण अपघात
आज दिनांक :- 15/03/2025 रोजी म.पो.केंद्र नांदेड .अर्धापूर ते नांदेड कडे जाणारे महामार्ग क्र 361वर ford showroom समोर अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने PC 660, 3041,2865,220,असे आम्ही स्वता तात्काळ घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी पोहोचले असता चार चाकी scorpio वाहन क्रमांक mh 26-AA 7111चा  ताबा …
इमेज
*सेलूकरांनी जपली माती स्नानाची १९ वर्षांची परंपरा* *गांधी प्राकृतिक चिकित्सा व भांगडिया रुग्णसेवा मंडळाचा उपक्रम
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ यांच्या वतीने होळीनिमित्त  शुक्रवारी, १४ मार्च रोजी सेलूकरांनी मातीस्नानाची परंपरा यंदा एकोणिसाव्या वर्षीही जपली.  सेलू येथील चंद्रप्रकाश सांगतांनी व   गंगाधर शेरे पाटील यांच्या शेत…
इमेज
*सानपाडा येथे होळी करा लहान पोळी करा दान सामाजिक उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद*
नवी मुंबई सानपाडा येथील शिव संघर्ष प्रतिष्ठान आयोजीत होळी करा लहान, पोळी करा दान या उपक्रमाला सर्व सानपाडावासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला, तसेच या उपक्रमाचे सर्वांनीच खूप कौतुक केले.  होळी करा लहान, पोळी करा दान* या उपक्रमाच्या माध्यमातून साधारण ११०० पुरण पोळी (नैवद्य) सानपाडा वासियांनी समाजसेवक बाबा…
इमेज
ज्योती कपिले यांचे विचारप्रवर्तक ललितबंध डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
ठाणे येथील कवयित्री ज्योती कपिले यांची अनुवादक, स्तंभलेखक, संपादक, मुक्त पत्रकार, प्रकाशक, यूट्युबर, ब्लॉगर, बालसाहित्यकार अशी बहुआयामी ओळख आहे. आजवर त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकताच त्यांचा 'मोगरा फुलला' हा ललितलेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. यात विविध विषयांवरील वाचनीय असे ३१ ले…
इमेज
सामाजिक भान आणि आयुष्याची बांधिलकी जोपसणारे प्राचार्य डॉ. व्ही.एन.इंगोले
महाराष्ट्रातील मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या मराठवाड्यात वास्तव्य करणाऱ्या सर्वांनाच परिश्रमाशिवाय हाती काहीच लागले नाही. मग हे परिश्रम व्यवसायाचे असो शिक्षणाचे असो नोकरीचे असो व अन्य क्षेत्रातील असो. ते सर्व परिश्रमातून पुढे आले आहे. मराठवाड्याचा विचार केला तर…
इमेज
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
सेलू (.               ) येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलू यांच्या वतीने श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात दि. १३ मार्च रोजी निपुण भारत अभियाना अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कृती कार्यक्रम कार्यशाळा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली .         या वेळी व्यासपीठावर श्री केशवराज बाबासाहेब …
इमेज
*जागतिक ग्राहक दिनानिमित्त "ग्राहक जागरण पंधरवाडा" साजरा करावा*
*अ.भा. ग्राहक पंचायत ची मागणी*   *गंगाखेड (प्रतिनिधी)*  15 मार्च जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून यंदाही "ग्राहक जागरण पंधरवाडा" दिनांक 15 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 दरम्यान साजरा करण्यासाठी तहसीलदार यांना दिनांक 13 मार्च रोजी  अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले. य…
इमेज