एकनाथ आव्हाड यांच्या छान छान नाट्यछटा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
मुंबईतील ज्येष्ठ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचे 'जिवाभावाचा मित्र आणि इतर नाट्यछटा' हे नाट्यछटांचे पुस्तक ठाण्यातील व्यास पब्लिकेशन हाऊसने नुकतेच प्रकाशित केले आहे. एकनाथ आव्हाड हे बालकुमारांसाठी परिश्रमपूर्वक आणि सातत्याने लेखन करणारे लोकप्रिय लेखक आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता…
• Global Marathwada