संकटातील मुलांसाठी जीवनरेखा...1098 चाइल्ड हेल्पलाइन..
भारतामध्ये लाखो मुले दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी भारत सरकारने 1098 चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24/7 कार्यरत असतो. चला जाणून घेऊया या हे…
• Global Marathwada