राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन*
परभणी (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड. व्दारा आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजन सावित्रीबाई फुले मा. वि. बाबानगर ,नांदेड येथे दि. 4 ते 5 फेब्रुवारी रोजी सायं पाच वा. कार्यक्रमाचे…
• Global Marathwada