राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन*
परभणी (.            )क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड. व्दारा आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५ आयोजन सावित्रीबाई फुले मा. वि. बाबानगर ,नांदेड येथे दि. 4 ते 5 फेब्रुवारी रोजी सायं पाच वा.  कार्यक्रमाचे…
इमेज
*नवी मुंबईत सानपाडा येथे मोठ्या उत्साहात हळदीकुंकू समारंभ संपन्न*
नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी सानपाडा यांच्यावतीने  सेक्टर ८ मधील  गणेश मंदिराजवळील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानावर  सौ. रशमीताई  ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा विशेष सत…
इमेज
*पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळ मंत्री* ,*ममता पैठणकर*
*गंगाखेड (प्रतिनिधी )*         महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना  परभणीच्या जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) पुरुषांमध्ये गोपाळ मंत्री तर महिलांमध्ये ममता पैठणकर यांच्या निवडीचे पत्र  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश कुलकर्णी साहेब यांनी दिले. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झा…
इमेज
*गंगाखेड आगारात प्रवासी दिन उत्साहात साजरा*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*   गंगाखेड तालुका प्रवासी महासंघ व राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड आगार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 फेब्रुवारी  रोजी रथसप्तमीनिमित्त गंगाखेड बस स्थानक येथे प्रवासी दिन साजरा करण्यात आला. प्रवासी महासंघातर्फे उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, अ…
इमेज
महसूल विभागाची धाडसी कारवाई
नांदेड दि. 5 फेब्रुवारी :- नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे गोदावरीनदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे 3 इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे.  गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपो शिवाय कोणी उत्खनन करून…
इमेज
प्रा.महेश आनंदराव देशमुख विभागीय कोषाध्यक्षपदी निवड
नांदेड प्रतिनिधी  कै.मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर घराण्याचे कट्टर समर्थक व श्री.शिरीष भाऊ देशमुख सभापती उमरी पंचायत समिती व कैलास भाऊ देशमुख संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक, यांच्या आशीर्वादाने पुणे येथील कुसरो वाडिया या कॉलेजमध्ये ,नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे उपाध्यक्…
इमेज
*'युवा उमेद'च्या रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षणाला आज प्रारंभ* *भोकर विधानसभा मतदारसंघात २५ ठिकाणी प्रशिक्षण होणार*
नांदेड, दि. ४ फेब्रुवारी २०२५:  आ. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी 'युवा उमेद' उपक्रमांतर्गत रोजगार मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून, बुधवारी बारड येथून त्याचा प्रारंभ होईल. भोकर विधानसभा मतदारसंघात एकूण २५ ठिकाणी हे प्रशिक्षण होणार आहे. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान व श्री शारदा…
इमेज
नांदेड़ चे नवे जिल्हाधिकारी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले
नांदेड (प्रतिनिधी)- मागील दोन ते अडीच वर्षापासून नांदेड जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजीत राऊत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी नवी मुंबई सिडको येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांना पाठविण्यात आले आहे. राजाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी बदल्या केल्य…
इमेज
**नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रात संशोधन व रोजगाराच्या नवनवीन संधी -डॉ.काशिनाथ बोगले
नांदेड:( दि.४ फेब्रुवारी २०२५)                     यशवंत महाविद्यालयात पीएम -उषा योजनेअंतर्गत इनोव्हेशन  व्याख्यानमालेअंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.                    माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार  डॉ.काशिनाथ बोगले, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस,…
इमेज