*यशवंतच्या रासेयो शिबिरात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात संपन्न*
नांदेड :दि. १४  जानेवारी २०२५:            उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमानुसार विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम यावर्षी दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मह…
इमेज
हरित महाकुंभ प्रयागराज साठी नांदेड येथून 9500 स्टील थाली व 10000 कापडी पिशवी पाठवण्यात आली.
पर्यावरण सरंक्षण गतिविधी मार्फत भारतात महाकुंभ मध्ये प्लास्टिक प्रदूषण कमी व्हावं यासाठी स्टील थाली व कापडी पिशवी अभियान राबविण्यात आले. नांदेड येथून 30 संकलन केंद्रात 9500 थाली व कापडी पिशवी भाविका मार्फत गोळा करून आज दत्त जयंती दिनी 14 डिसेंबर रोजी विधिवत पूजा करून ट्रक ने पाठविण्यात आले. गजानन म…
इमेज
अधिक तास कामाची संकल्पना मालक‌धार्जिणी आणि निषेधार्ह! - आ .सचिन अहिर *
मुंबई दि.१३: देशात पायाभूत सुविधा निर्माण करणा-या एका नामवंत कारखान्यातील मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आपल्या कामगारांपुढे बोलतांना रविवारच्या सुट्टीत काम करणे किंवा आठवड्याचे ९० तास काम करण्यासंबंधी ऊधळलेली मुक्तफळे मालकधारर्जिणी,अमानवी आणि तिव्र निषेधार्ह आहेत,अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रीय…
इमेज
नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी २०२५ रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सानपाडा येथील नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड व अध्यक्ष राकेशशेठ नलावडे, नगरसेवक सोमनाथ वासकर, समाजसेवक भाऊ भापकर, सु…
इमेज
मानवतेचे प्रतिबिंब उमटविणारे एकच साहित्य असते - डॉ.वासुदेव मुलाटे
नांदेड. मानवाच्या दुःखाची व मानव मुक्तीचे साहित्यातून प्रकटीकरण होत असताना ते एक साहित्य एकमेव साहित्य असते त्यात दलित - ग्रामीण असा भेद करण्यात येऊ नये , शोषित , वंचित हे घटक साहित्याचे केंद्रबिंदू असले पाहिजेत असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विद्रोही साहित्य संमेलना…
इमेज
*भगवान रजनीश नगर कीर्तन उत्साहात संपन्न*
नांदेड:( दि.१३ जानेवारी २०२५)            भगवान रजनीश ब्लेसिंग इंटरनॅशनल मेडिटेशन कम्यूनतर्फे पौर्णिमेनिमित्त दि.१३ जानेवारी रोजी नांदेड क्लब सायन्स कॉलेज रोडवर नगर कीर्तन उत्साहात संपन्न झाले.             'गोविंद बोलो हरी गोपाल बोलो' या कीर्तनाच्या शब्दचालीवर आधारित गीत गायन, नृत्य व ध्यान…
इमेज
जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळणार-खा.रवींद्र चव्हाण
नांदेड (प्रतिनिधी)- काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख होती, काँग्रेसची एक वेगळी विचारधारा आहे, जनाधार आहे, आव्हाने कितीही असले तरी आगामी काळात काँग्रेसला गतवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे, असा ठाम विश्वास खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान या…
इमेज
*ग्राहक पंचायत तर्फे महापुरुषांना अभिवादन*
*गंगाखेड (प्रतिनिधी).*        दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब तथा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील डॉ. लाईन परिसरातील माऊली जेनेरिक मेडिकल या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेड चे तालुका…
इमेज
*'यशवंत ' मधील रासेयो शिबिरात 'बालविवाह: एक समस्या' या विषयावर व्याख्यान संपन्न*
नांदेड:( दि.१२ जानेवारी २०२५)           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मौजे मरळक येथे  आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिबिरातील उद्बोधन सत्रात  बालविवाह:एक …
इमेज