*ध्यान आणि आरोग्य
औषधीशास्त्र मनुष्याच्या आजाराकडे ऑटोमिक, आण्विक दृष्टीने पहाते.औषधीशास्त्र मनुष्याच्या एका एका आजाराला वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करण्याचा प्रयत्न करते. औषधीशास्त्र एका एका रोगाला आण्विक मानते. मात्र ध्यान मनुष्याला एक संपूर्ण आजार मानते. एका एका रोगाला नाही.ध्यान मनुष्याच्या व्यक्तित्वालाच …
