मध्य रेल्वेत २०२४ मध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळाली मान्यता
मुंबई - भारतीय रेल्वेत ४-६ डिसेम्बर, २०२४ रोजी रेल्वेच्या कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली ह्या निवडणुकीत वेगवेगळ्या संघटनानी भाग घेतला. हि निवडणूक नॅशनल रेलवे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कामगारांच्या विश्वासावर एकटी आपल्या दमात मान्यताच्या निवडणुकीत उभी हो…
