'यशवंत ' मध्ये दुग्धशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय दुग्ध दिन संपन्न*
नांदेड:( दि.२ डिसेंबर २०२४)                   यशवंत महाविद्यालयात माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागात राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त 'दूध व दुग्धजन्य पदार्थ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.           कार…
इमेज
बसस्थानकाचे स्थलांतर अबचलनगर ऐवजी इतरत्र करा
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.      नांदेड/प्रतिनिधी- नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वेस्थानक दरम्यानचा रस्त्याची दुरावस्था झाल्याने  या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर करण्याकरिता अबचलनगर येथील मोकळी जागा निव…
इमेज
*व्यापक व उदार भूमिकेचा शिक्षक: डॉ.परमेश्वर पौळ*
श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील भूगोल विषयाचे डॉ.परमेश्वर पौळ हे सदोदित व्यापक व उदार भूमिका घेऊन कार्यरत असतात. समाजसेवा हे त्यांचे व्रत आहे आणि सतत कार्यमग्न राहणे, ही त्यांची वृत्ती आहे.            दि.२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या…
इमेज
सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांचे सहकाऱ्यांना डायरी वाटप*
नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील  यांनी २९ नोव्हेंबर  २०२४ रोजी गार्डन ग्रुप मधील आपल्या सहकाऱ्यांना  नवीन वर्षाच्या  (२०२५ ) जवळजवळ  १००  डायरी भेट दिल्या. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा  योजना …
इमेज
*मराठी भाषा टिकविण्यासाठी लेखकांनी मायबोली भाषेत लेखन करावे* - रामदास फुटाणे
महाराष्ट्रात अनेक दिवाळी अंक निघत असून दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे भूषण आहे, तर देहू व आळंदी ही महाराष्ट्राची विद्यापीठे आहेत.  मराठी भाषा टिकवण्यासाठी लेखकांनी आपले लेख , कथा व कविता मायबोली भाषेत लिहावे,  हे लेखन नक्कीच दर्जेदार असेल.  पुढच्या पिढीसाठी इंग्रजी देखील आले पाहिजे,  असे स्पष्ट उद्गार…
इमेज
*भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळांची नृसिंह मा.वि.पोखर्णी येथे कार्यशाळा संपन्न*
परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. २५ नोव्हेंबर नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांचा प्रसार प्रचार करण्यासाठी राज्य सचिव गणेश माळवे यांनी कार्यशाळेत शालेय 60 मुले मुलीना टेनिस व्हॉलीबॉल खेळांची   प्रात्यक्षिके व माहिती दिली.  याप्रसंगी माळवे म्ह…
इमेज
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हजारो महिलांचे श्री रेणुका मातेला साकडे.
रामदातीर  माहूर (प्रतिनिधी )नांदेड जिल्ह्यातील हदगांव, हिमायतनगरसह विविध तालुक्यातील हजारो महिलांनी  एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे व पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी  माहूरगड येथे श्री रेणुका मातेला हजारो महिलांनी महाआरती करून साकडे घातले. एकनाथ शिंदे यांनी मागील दोन वर्षा पूर्वी मुख्यमं…
इमेज
आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा.
निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा; मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? : नाना पटोले.* *निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या मतदान केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावेत.* मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२४  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताज…
इमेज
सायन्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायन्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी पुष…
इमेज