*नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत* *भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी
नांदेड, दि. 23 नोव्हेंबर :-  नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बाल…
इमेज
इन्नरव्हील क्लब नांदेड ची डीसी विज़िट संपन्न
आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी इन्नरव्हील क्लब नांदेड ची डीसी विज़िट हॉटेल आतिथी येथे उत्साहात संपन्न झाली. या विज़िट साठी इन्नरव्हील क्लब च्या डिस्ट्रिक्ट चेयरमैन डॅा. शोभना पालेकर उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत जि, प. प्राथमिक शाळा येथील मुलिंनी लेझिम पथक व स्वागत गीताने केले.डाॅ शोभना पालेकर या…
इमेज
विनापरवानगी शुभेच्‍छा बाबतचे जाहिरात, फलक, पोस्‍टर, झेंडे, भित्‍तीपत्रके लावल्यास मा. उच्‍च न्‍यायालयाचे आदेशान्वये कार्यवाही. मनपाचा इशारा
लातूर/प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्‍ट्रात शनिवारी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूक निकालानंतर विनापरवानगी शुभेच्‍छा बाबतचे जाहिरात ,  फलक ,  पोस्‍टर ,  झेंडे ,  भित्‍तीपत्रके लावू नयेत ,  असे मा. उच्‍च न्‍यायालय खंडपीठ मुबई  PIL  १५५/२०११ दि. १८/११/२०२४  रोजी सुनावणी घेऊन आदेश दिले आ…
इमेज
*टेनिस व्हॉलीबॉल सिनियर महाराष्ट्र राज्य बेंगळुरू रवाना*
*कोहिनूर रोप्स बाहेती ग्रुप वतीने किट वाटप* सेलू (.           ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व परभणी जिल्हा  टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. १७ नोव्हेंबर रोजी सिनियर पुरुष व महिला संघांची निवड चाचणी आयोजन करण्यात आले. यातून महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघाची निवड रामेश्वर कोरडे, संजय…
इमेज
सायन्स कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सायन्स कॉलेज नांदेड येथे आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी स्थान ग्रहण केले व सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाच्या सं…
इमेज
*रामराव घोनसे यांचे निधन*
देवणी प्रतिनिधी*  तालुक्यातील तळेगाव (भो) येथील कर्तबगार शेतकरी, जेष्ठ नागरिक रामराव मालबा घोनसे वय ८८ वर्षे. यांचे गुरुवारी दि.२१ रोजी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवार दि.२२ रोजी दुपारी २ वाजता तळेगाव (भो) ता. देवणी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या…
इमेज
डॉ. सुरेश सावंत यांना पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार
नांदेड दि. १८ १३० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या, पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना मिळाला आहे. नांदेड येथील संगत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, त्यांच्या 'बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध' ह्या संशोधनपर ग्रंथाची ह्य…
इमेज
*मैदानातून जीवनाला उर्जा मिळते- जयप्रकाश बिहाणी*
*सेलूत टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य निवड चाचणी ला प्रतिसाद* (सेलू)मैदानी व सांघिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, शारीरिक क्षमता, जय-पराजय,जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम ही जीवन मूल्ये विकसीत होतात तसेच मैदानातून जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळ व शिक्षणाची कास धरून …
इमेज
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार डॉ.मीरां बोरवणकर यांना जाहीर
: नांदेड ः महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी बजावून पोलीस संशोधन व विकास विभागाच्या महासंचालक पदावरून निवृत्त झालेल्या धडाडीच्या आयपीएस अधिकारी डॉ.मीरां चड्डा-बोरवणकर यांना यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५० …
इमेज