*कोहिनूर रोप्स बाहेती ग्रुप वतीने किट वाटप*
सेलू (. ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. १७ नोव्हेंबर रोजी सिनियर पुरुष व महिला संघांची निवड चाचणी आयोजन करण्यात आले. यातून महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघाची निवड रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, रामेश्वर राठोड यांनी संघाची निवड केली.
राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल सिनियर क्रीडा स्पर्धा बेंगळुरू (कर्नाटक) येथे २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राज्य संघ प्रतिनिधित्व करणार आहे.
महाराष्ट्र राज्य संघास नंदकिशोर बाहेती यांच्या कोहिनूर रोप्स ग्रुप वतीने देण्यात आले.
पुरुष संघ:- निलेश माळवे , चंद्रशेखर ताठे, शेख यासेर (परभणी)
निनाद राहटे ( मुंबई)
विश्वजीत खांडेकर (लातूर)
पठाण शोयब खान (हिंगोली)
प्रशिक्षक: सतिश नावाडे (परभणी)
महिला संघ:- निकिता थावरे ,निता थावरे
अक्षरा पवार ,सोमेश्वरी टाक (बीड) वनश्री कदम (नांदेड) श्रेया उपासे (परभणी). प्रशिक्षक राजकुमार सोनपसारे (बीड)संघ व्यवस्थापक प्रतिक्षा जाधव.(सब मुंबई)
मिश्र दुहेरी:- राहुल पेटकर (लातूर),प्राची कडणे (सांगली).
राज्य संघास शुभेच्छा खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, संस्था अध्यक्ष डॉ एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव डॉ. व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, राज्य सचिव गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर, डी .डी.सोन्नेकर, सुभाष मोहकरे, प्रशांत नाईक,
addComments
टिप्पणी पोस्ट करा