*राज्य वुशू क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन* *खेळातून विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे -डॉ. संजय रोडगे*
सेलू. (. )ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन व एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21वी जुनिअर व 22 वी जुनियर युथ मुले/ मुले राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा दि. १५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष…
