किनवट माहूर मतदार संघात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीच्या प्रदीप नाईकांना उमेदवारी घोषित; फटाक्याची अतिषणाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष
राम दातीर माहूर:-(प्रतिनिधी )विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रदीप नाईक यांचे नाव जाहीर झाल्याने मतदारसंघातील माहूर येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. माहूर - किनवट ८३ विधानसभा मतदार संघातू…
