'यशवंत ' मध्ये डॉ.वर्गीस कुरियन यांची पुण्यतिथी साजरी
नांदेड:( दि.१० सप्टेंबर २०२४)         श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित  यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागात डॉ.वर्गीस कुरियन यांच्या स्मृतीदिनानिमित्त '…
इमेज
कांग्रेस जिल्हा व शहर कमिटीत* *लोकसभा उमेदवार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण* *यांचा ठराव पारित*
नांदेड दि.९-आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांना कांग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी असा ठराव आज सकाळी ११ वाजता झालेल्या जिल्हा काँग्रेस व शहर कमिटीच्या बैठकीत एकमताने पारित झाला.जिल्हाध्यक्ष बी. आर.कदम यांनी ठराव मांडला त…
इमेज
यशवंत ' मध्ये ग्रंथालय सत्रारंभ कार्यशाळा उत्साहात संपन्न
नांदेड:(दि.७ सप्टेंबर २०२४)           यशवंत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाद्वारे आयोजित सत्रारंभ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्रंथालय तोंडओळख व ग्रंथालयाच्या सोई-सुविधाची माहिती व्हावी; याकरिता 'ग्रंथालय संसाधने, माहिती, जागरूकता, संगणकीकृत ग्रंथालय ता…
इमेज
*मुंबई पोर्ट प्राधिकरणातून आंतरराष्ट्रीय महिला कामगार नेत्या कल्पना देसाई सेवानिवृत्त*
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या लेखा विभागातील कार्यलयीन अधिक्षिका, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार,  मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर व हिंद मजदूर सभेच्या महिला कामगार नेत्या श्रीमती कल्पना देसाई या  ३१  ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई पोर्ट मधील ४० वर्षाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेनंतर सेवा…
इमेज
*'यशवंत ' मधील संगणकशास्त्र विभागाद्वारे शिक्षक दिन उत्साहात संपन्न*
नादेड:(दि.५ सप्टेंबर २०२४)            श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात  स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार  संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक …
इमेज
*भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक :प्रल्हाद इंगोले* बारा वर्षानंतर केवळ मुद्दल दिली
.       नांदेड :    कारखान्याला उसाची कमतरता असल्याने कारखान्याने ऊस लागवड प्रोत्साहन जाहीर केली. जाहीर केल्याप्रमाणे फिक्स डिपॉझिट केलेले पूर्ण पैसे न देता केवळ मुद्दल देऊन  शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे या प्रकाराची चौकशी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पूर्ण रक्क…
इमेज
*सरकारची अनास्था हाफकिनला पर्मनन्ट संचालक नाही! युनियन अध्यक्ष गोविदराव‌ मोहिते यांनी व्यक्त केली खंत! तर सचिन अहिर अन्न औषध मंत्र्यांची भेट घेणार!*
मुंबई दि.४: पोलिओ मुक्त देश करण्यासाठी योगदान देणाऱ्या मुंबईतील हाफकिन जीव-औषध निर्माण मंडळाला कायम व्यवस्थापकीय संचालक मिळू नये,या पेक्षा मोठी नामुष्की नाही,अशी खंत "इंटक प्रणित हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन"चे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी येथे कामगारांच…
इमेज
*तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे* *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन*
नांदेड, दि. 4  सप्टेंबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डा…
इमेज
महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
•                      सक्षमीकरण योजनांमुळे महिलांच्या स्वावलंबन व निर्णयशक्तीत वाढ •                      राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप •                      उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न  उदगीर, …
इमेज